top of page



फॉर्म–७ भरणे म्हणजे गुन्हा आहे का?
अर्ज म्हणजे अंतिम निर्णय नाही फॉर्म–७ दाखल होताच कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळले जात नाही. संबंधित मतदाराला नोटीस देऊन स्पष्टीकरण आणि कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली जाते. बेळगावच्या वीरभद्रनगर येथील उर्दू शाळेच्या परिसरात एसआयआर आणि ‘फॉर्म–७’वरून भाजप–काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाला आता राजकीय रंग आला आहे. सुमारे २०० मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी अर्ज करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. अल्पसंख्याक मतदारांना लक्ष्य करून भाजपने हे षड्यंत्र
vilas joshi
1 day ago2 min read
bottom of page

